प्रास्ताविक…

महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय सोईसाठी राज्यस्तरावर आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालनालय व विभाग स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आठ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालये आहेत. त्यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद हे एक विभागीय कार्यालय आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद या विभागीय कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्हयांचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागाची माहिती शाळा स्तर व सर्वसामान्यांना जलद गतीने पोहचविण्याच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यालयाच्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

महत्वाची सूचना

शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद विभाग, औरंगाबाद चे उपसंचालक मुंबई येथे कार्यालयीन कामासाठी गेलेले असल्या कारणाने शुक्रवार पर्यंत (  15 July ,2022 ) कार्यालयात उपलब्ध राहणार नाही .कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.

काही महत्वाच्या
कार्यालयाचे संकेतस्थळ

श्री. एकनाथ शिंदे,
माननिय मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य.

श्री. दिपक केसरकर, शिक्षणमंत्री ,महाराष्ट्र राज्य.
श्री. रंजित सिंह देओल

( I.A.S.) सचिव ,शालेय शिक्षण विभाग ,
महाराष्ट्र राज्य.

श्री.सुरज मांढरे

मा. आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे.

श्री. अनिल साबळे

विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

श्री.सिद्धेश्वर काळूसे

सहाय्यक संचालक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

श्री.डॉ. सतीश सातव

शिक्षण उपनिरीक्षक
शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

श्री. मधुकर आव्हाड

कनिष्ठ प्रशासन अधिकारी.
शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

श्रीमती माया सिद्धार्थ पगारे.(मांजरमकर)

लेखाधिकारी.
शिक्षण उपसंचालक कार्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.